आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
मुंबई :-अंधेरीचा राजा विसर्जन सोहळा थाटामाटात संपन्न.
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव
मुंबई :-अंधेरीचा राजा विसर्जन सोहळा थाटामाटात संपन्न.
दि :-3/10/23
राजकुमार ते आंबोली फिल्मालय,अंधेरी मार्केट, नवरंग सिनेमा,आझाद नगर,धाके कॉलनी, इंडियन ऑईल नगर, ते समुद्रापर्यंत असा सर्व ठिकाणी फिरत विसर्जन मिरवणूक सोहळा पार पडला. यावेळी सर्व पक्षाचे काँग्रेस भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे अशा सर्व पक्षाचे स्टेज व अंधेरीव्यापारी वर्ग मुस्लिम व्यापारी वर्ग यांनी स्टेज व फुलांचे हार व कंठ्या घालून तसेच गणपती बाप्पाच्ययावर उधळणारे कृत्रिम फवारे काल संध्याकाळी दिनांक 2/10/2023 रोजी मोठ्या थाटामाटात मिरवणूक निघाली. त्यावेळी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लोकांची खूप गर्दी व उत्साह तसेच पोलीस बंदोबस्त चांगल्याप्रकारे ठेवण्यात आला होता व गणपती बाप्पाचा या मिरवणुकीत निरोप घेवून विसर्जन सोहळा पार पडला. बोला गणपती बाप्पा मोरया…..