क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापूर:- मूल होत नाही म्हणून महिलेस शारीरिक व मानसिक छळ.
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:- 7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483:
गंगापूर:- 25 वर्षीय विवाहित महिलेला मूल होत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको वाळूज महानगर एक येथील 25 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून छळ करणाऱ्या आरोपी पती शरद केदार रमेश केदार नयना केदार किशोर आव्हाड यांच्यासह दोन महिला अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निर्वळ हे करत आहे.
गंगापूर तालुका प्रतिनिधी अमोल चव्हाण