वाई:-सातारा जिल्ह्याचे माजी खासदार कै.लक्ष्मणराव जाधव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मेनवलीत उद्या विविध उपक्रम
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
सातारा जिल्ह्याचे
माजी खासदार कै.लक्ष्मणराव जाधव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक २५/०२/२०२३ रोजी सकाळी ८ ते १० जि.प.प्राथमिक शाळा मेणवली व सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ग्लोरी चिल्ड्रन्स अॅकडमी मेणवली याठिकाणी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मेणवली व
ग्रामपंचायत मेणवली
यांच्या तर्फे आयोजित
निबंध स्पर्धा
दोन गटांमध्ये
पहिली ते चौथी
पाचवी ते सातवी
हस्ताक्षर स्पर्धा
तीन गटांमध्ये
पहिली ते दुसरी
तिसरी ते पाचवी
सहावी ते सातवी
रांगोळी स्पर्धा
दोन गटांमध्ये
पहिली ते चौथी
पाचवी ते सातवी…
तसेच
शाळेतील मुलांना खाऊ वाटप होईल तसेच बक्षिस वितरण समारंभ संपन्न होईल तरी सर्वांनी कार्यक्रमाला हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
🙏आपला मित्र 🙏
अक्षय निंबाळकर
उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाई तालुका