आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे लोकशाहीर ‘ साहित्य रत्न’ महामानव आणणाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर:-9921435437

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे लोकशाहीर ‘ साहित्य रत्न’ महामानव आणणाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

श्रीरामपूर तालुक्यात नाऊर येथे लोकशाहीर साहित्य रत्न महामानव आण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली नाऊरच्या सर्वप्रतिष्ठीत व्यक्तीच्या हस्ते आण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज ‘ डॉ बाबासाहेब आंबेडकर ‘ छत्रपती शाहु महाराज अहिल्या देवी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले
सुत्र संचालन नाऊर गावचे शिक्षक अरुण सर यांनी महामानव लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जिवनातील संघर्ष चळवळ दिड दिवस शाळा शिकलेला व्यक्ती काहीही करू शकतो राशिया मध्ये पोवाडा गाणारे पहीले शाहीर म्हणून ओळख निर्माण करणारे व्यक्ती त्यांच्या लिखाणातून ११ कादंबरी ‘ ३८ नाटके तसेच शिवाजी महाराज यांचा पोवाडा तसेच काही चित्रपट लेखन सुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी केल
त्यांचा लिखीत कादंबऱ्या मध्ये फकीरा नावाची कादंबरी संपूर्ण जगात प्रसिद्धि स आली त्या कादंबरी च्या आधारे समाज एकीकरण समाज सशक्तीकरण जागरकता हे अतिशय महत्वाचे कार्य करणारे समाजासाठी अहोरात्र कष्ट करणारे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन जय लहुजी जयभिम ‘ जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button