आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-शशिकला भाऊसाहेब चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
RPS स्टार न्युज.श्रीरामपूर तालुका महिला अध्यक्षा जयश्रीताई चौधरी यांच्या मातोश्री स्वर्गवासी शशिकला भाऊसाहेब चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय संपादक प्रल्हाद चव्हाण साहेब व ऑल इंडिया ग्रुपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली दहाव्या चा कार्यक्रम नॉर्दन ब्रांच श्रीरामपूर दिनांक 27 2 2023 रोजी सकाळी 9 वाजता होईल💐💐💐💐💐