आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे:-दिव्यांगांकडून भारतीय जवानांना श्रद्धांजली.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पुणे, दि. 23.2.23 (रफिक शेख) : पुलवामा मध्ये झालेल्या 14 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तान हल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना दिव्यांग नागरिकांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्या जवानांना विसरून जाणे ही फार दुर्दैवाची बाब आहे. ही आपली संस्कृती व सभ्यता नाही या दिवशी शहीद दिवस म्हणून साजरा केला पाहिजे असे मत रफिक खान यानी व्यक्त केले आणि शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी पुणे येथील रफीक खान, आकाश कुंभार, भाग्यश्री मोरे, दिपक दानी, नदानी गोखले, मयूर घोलप, भाऊसाहेब भोसले उपस्थित होते.