आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वर्धनगड:-वारकरी भूषण वर्धनी माता ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सर्व वर्धनगड पंचक्रोशीत सर्जेराव बुवा/सर्जेराव दत्तात्रय घोरपडे यांचे अल्पशा आजाराने निधन.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
दिनांक:-२१/०२/२०२३
सातारा 24 तास न्यूज, उपसंपादक, एस न्यूज मराठी प्रतिनिधी. मा. नितीन घोरपडे सर यांचे वडील आणि वारकरी भूषण वर्धनी माता ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सर्व वर्धनगड पंचक्रोशीत सर्जेराव बुवा या नावाने सुप्रसिद्ध असलेले सर्वांच्या हाकेला धावून जाणारे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून वर्धनगड पंचक्रोशी समाजकार्याचा डोंगर उभा करणारे सतत हसतमुख हरिभक्त परायण सर्जेराव दत्तात्रय घोरपडे उर्फ बुवा यांचे दिनांक 21/2/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झालेने सावडनेचा विधी गुरुवार दिनांक 23/2/2023 रोजी ठीक सकाळी 8.00 वा. किल्ले वर्धनगड येथे होणार आहे तरी सर्वानी उपस्थित राहावे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. 🌹🌹🌹💐💐💐💐