राहता:-लोहगाव येथे माता रमाई यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे प्रज्ञा सूर्य ग्रामविकास संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी करण्यात आली यावेळी भगवान गौतम बुद्ध. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी ॲड बाबासाहेब चेचरे. पद्मश्री विखे पाटील कारखान्याची माजी संचालक भाऊसाहेब चेचरे. लोहगावचे सरपंच शशिकांत पठारे उपसरपंच दौलत चेचरे. गणेश गायकवाड .शरद चेचरे स्वप्निल इनामके अनिता गिरमे श्रद्धा गवई .सरला पारधी, .डॉशैलेश साबळे .ब्राह्मणी मॅडम . पंडित मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी लोहगाव ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आलेले सरपंच उपसरपंच व सदस्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळेस भाऊसाहेब चेचरे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या आशीर्वादाने गावात मोठ्या प्रमाणात विकास कमे झालेली आहे .त्यासंबंधी त्यांनी उपस्थित कामाची माहिती दिली. यावेळी लोणीच्या बाल कलाकारांनी रमाई माता यांच्या जीवनावर सांस्कृतिक कार्यक्रम करून लोकांचे मन आकर्षित केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्यन सुरडकर .महेश कांबळे. कडू बाळ तुपे शंकर उजागरे. विजय सभादिंडे. सुभाष सुरडकर. ब्राह्मणी सर. संतोष त्रिभुवन आकाश खरात .अविनाश बनसोडे. हर्षल गायकवाड. गौरव साळवे नीतिन देसाई. समाधान देसाई. ओम देसाई किरण गायकवाड. सागर खरात. सुरेश गायकवाड. राहुल सोनवणे रवी तुपे .सोमनाथ त्रिभुवन .किरण बनसोडे. सुनील काकडे .जालिंदर नरोडे. विजय बनसोडे .भाऊसाहेब गायकवाड. संतोष माघाडेे. अशिष बनसोडे प्रवीण कदम निलेश सुरडकर बंटी नरोडे राम बनसोडे तुषार कदम निखिल हिवाळे स्वप्नील शिंदे महेश शिंदे परवेेज पठाण शहीद शेख आकाश कांबळे कदम निलेश सरडकर बंटी नरोडे राम बनसोडे घेगडमल तुषार कदम ब्राह्मणे सर या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मोकळ सर यांनी केली.