ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वैजापूर:-शिवसेना पक्षाच नाव आणि धनुष्यबाण अखेर एकनाथ शिंदे यांना.
प्रतिनिधी देविदास त्रिभुवन वैजापूर:-9960784128

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण 8208717483
वैजापूर:-शिवसेना पक्षाच नाव आणि धनुष्यबाण अखेर एकनाथ शिंदे यांना मिळाले. वैजापूर शहरांमध्ये हजारोच्या संख्येने जोरदार मिरवणूक आमदार रमेश पटिल बोर्नरे सर यांच्या घरा पासूण ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिवणूक काढण्यात आली.
प्रतिनिधी देविदास त्रिभुवन.