ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निफाड:-औड बेलदार समाजाचा जनजागृति मेळावा उत्साहात संपन्र.

प्रतिनिधी रोहिदास वाघ निफाड:-9623631738

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

औड बेलदार समाजाचा जनजागृति मेळावा उत्साहात संपन्र.

बेलदार  समाज हा कामधंदयाचया व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह गावोगावी जाऊन मोलमजुरी करून कुटुंबाचा पालनपोषण करतात त्यामुळे हा विखुरला गेलेल्या समाज एका छताखाली येऊन आपल्या समाजबांधवाना एकञ करुन मुख्य प्रवाहात आणुन त्यातूनच आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या आरोग्य निवारा तसेच मुलभुत सुखसोयी उपलब्ध करून कुटुंबाच्या समाजाचा विकास करू तसेच मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यास जागृत करू तसेच शासकीय योजनांची माहिती जनजागृति करून ती तळागाळातील असणारे समाजबांधवान हया माध्यमातून कळवी पोहोचवावी असे आवाहन संघटनेचे नाशिक जिल्हा कार्य अध्यक्ष श्री अशोक रोहिदास चव्हाण यांनी केले तसेच या कार्यक्रम महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर मोहिते नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष श्री संजय चव्हाण निफाड तालुका अध्यक्ष रवींद्र पवार निफाड तालुका उप अध्यक्ष श्री विजय चव्हाण उपस्थित होते तसेच दहेगावातील बेलदार बांधव श्री रामदास जाधव भानुदास पवार सुनिल जाधव युवराज मोहिते एकनाथ पवार शरद पवार तसेच समाजाचे बांधव उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button