क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गंगापुरः- तिसगाव परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न.

प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483

गंगापुरः- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याची खळबळजनक घटना तिसगाव परिसरात घडली आहे तिसगाव परिसरातील एका तेरा वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलगी वय 13 ही तिसगाव परिसरात वास्तव्यास असून बजाज नगर येथील लेखा खाजगी शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेते बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सदर मुलगी घराचे गेट बंद करत असताना आरोपी अभिषेक व बिट्टू या दोघांनी तिला आमच्या आईने तुला घरी बोलाविले अशी थाप मारली नेहा ही त्यांच्या सोबत त्यांच्या घरी जात असताना तिला ते रस्त्यावरील एका पडक्या घरात घेऊन गेले यावेळी अभिषेक व बिट्टू ने या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला दरम्यान याचवेळी सदर मुलीची आई बॅटरी घेऊन येत असताना या दोघांना दिसली आज नाहीतर पुन्हा कधीतरी असे म्हणत या दोघांनी तिथून पळ काढला याप्रकरणी घाबरलेल्या सदर मुलीने घडलेली घटना तिच्या आईला सांगितली दोघाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगापूर तालुका प्रतिनिधी अमोल चव्हाण

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button