ब्रेकिंग न्यूज:-शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह शिंदे गटाला-ठाकरेंना मोठा धक्का. निवडणूक आयोगाचा निर्णय.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ब्रेकिंग न्यूज:-१७/०२/२०२३
मोठी राजकीय बातमी
शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह शिंदे गटाला. ठाकरेंना मोठा धक्का.
निवडणूक आयोगाचा निर्णय.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे हि एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरू होती आज निवडणूक आयोगांना याबाबतचा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळाला आहे त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांची शिवसेना असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना निसटली आहे.