क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-स्टार क्रिकेट क्लब आयोजित ओल्ड इज गोल्ड २०२३ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सातारा नगर परिषद(फ्रेन्डस इलेवन) संघ विजेता.

प्रतिनीधी शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

स्टार क्रिकेट क्लब आयोजित
ओल्ड इज गोल्ड २०२३ क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना दि.११.२.२०२३ रोजी झाला या मध्ये
सातारा नगर परिषद(फ्रेन्डस इलेवन) संघ विजेता तर स्टार क्रिकेट क्लब संघ उपविजेता झाला.
८ षटकात स्टार क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करत ६९ धावा केल्या.
हे आवाहन सातारा नगर परिषद संघाने २ गडी बाद व ६ षटकात ७० धावा करत पुर्ण केले.
प्रथम पारितोषिक व ट्रॉफि मा.उपनगराध्यक्ष श्री.वसंत बबन लेवे.(आण्णा लेवे)
द्वितिय पारितोषिक व ट्रॉफि.
मा.नगराध्यक्ष श्री.विजय दिनकर सो.व मा.उपनगराध्यक्ष श्री.जयवंत हणमंत भोसले सो.यांजकडुन देण्यात आले.
पुरस्कार सोहळा मा.नगराध्यक्ष श्री.विजय दिनकर बडेकर साहेबाच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्टार क्रिकेट क्लबचे खेळाडु,अध्यक्ष ॲड.चंद्रकांत बेबले,सनी भोसले,किरणराजे भोसले,सनी भोसले,डॉ.शरद जगताप,योगेश मोदि,सुधिर गोळे, उमेश जगताप,उमेश गोरे,शैलेश बारटक्के,महेश शिंदे,व तुकाराम गायकवाड उपस्तिथ होते.
श्री. तुकाराम गायकवाड सो.नी क्रिडा खेळांडुचे आभार मानत सांगता समारंभ केला.सर्व खेळाडु ४०+ होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button