ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औरंगाबादः-तिहेरी अपघातात तिघे जखमी.
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबादः- बिडकीन रस्त्यावर टिप्पर हायवा व दुचाकीचा तिहेरी अपघात झाला वर्तमानपत्र विक्रेते शरद काळे हे आपल्या मुलासोबत बिडकीन कडे येत होते पाठीमागून येणाऱ्या गाडीने त्यांना धडक दिली व नंतर ती गाडी समोरून येणाऱ्या टिप्पर वर आढळली यात काळे सह त्यांचा मुलगा कृष्ण व टिप्पर चालक जखमी झाले कृष्ण व टिप्पर चालक यांची प्रकृती गंभीर आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले बिडकीन व शेकटा या रस्त्याचे काम नुकतेच झाले आहे त्यावर वाहन चालक अति वेगाने आपली वाहने चालवत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.