ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कन्नडः-30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या.

प्रतिनिधी शिवनाथ चिकणे औरंगाबाद:-9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

कन्नड़ शहरातील गोरोबानगर येथे 30 वर्षीय युवकाने आत्महत्या केलेयाची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी की दी. 05 रोजी कन्नड़ शहरातील गोरोबा नगर येथे सायंकाळी 7 वाजुण 40 मिनीटांच्या सुमारास विनोद दिलीप गवळे वय 30 राहणार गोरोबा नगर असे युवकाचे नाव आहे.त्याने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी कन्नड़ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button