आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाबळेश्वर:-स्वच्छता ही सेवा उपक्रम मोहीम संपन्न.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
स्वच्छता ही सेवा उपक्रम मोहीम संपन्न.

दि.२६/९/२०२५ रोजी गट विकास अधिकारी श्री विभूती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या सहकाऱ्यांनी महाबळेश्वर पंचायत समिती येथे स्वच्छता हि सेवा उपक्रम मोहीम राबवण्यात सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहीम साठी उपस्थित कर्मचारी श्री विशाल घाडगे स्वच्छता, विभाग श्री रमेश शिंदे स्वच्छता विभाग ,श्री महेश भुरे अर्थ विभाग ,श्री ज्योती गाढवे अर्थ विभाग ,श्री शशिकांत जी कांबळे प्रशासक विभाग ,श्री प्रभाकर शिंदे प्रशासन विभाग असे विविध क्षेत्रातले सर्व कर्मचारी उपस्थित होते.




