सातारा:-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजे भोसले यांची सातारा शाखेस भेट.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजे भोसले यांची सातारा शाखेस भेट.
सातारा:- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजे भोसले यांची सातारा शाखेस भेट त्यावेळी त्यांनी कलाकार निर्माते दिग्दर्शक यांना मार्गदर्शन केले सर्वांच्या समस्या समजून घेतल्या चित्रपट महामंडळाच्या विविध योजना कलाकारांना मानधनांचे निकष सांगीतले अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन करुन चित्रपट महामंडळाच्या पुढील काळात येणाऱ्या नवीन योजना विषयावर चर्चा केली या वेळी सातारा व परीसरातील कलाकार बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष मा. श्री.जीवन मोहिते यांनी आभार मानले,तर उपस्थित मध्ये श्री.महेश मोहिते व सातारा शाखेचे अध्यक्ष मा.श्री.महेश देशपांडे सर.कला दिग्दर्शक वासु पाटील.पंकज चव्हाण.निबांळकर.सुरेश तुपे .बाळासाहेब धनवडे. सुनिल यादव. गणेश वाघ (वेषभुषाकार) इतर कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.