क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-खेलो इंडिया खेलो युथ गेम २०२२(बॉक्सिंग) या स्पर्धेत ५४ते५७ या गटात खेळ करत महाराष्ट्रास ब्रॉंज मेडल मिळवुन देणारी सातारची कन्या – कु.आर्या बारटक्के.
प्रतिनिधी शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
महाराष्ट्रा कडुन खेळ करत
सातारची कन्या कु.आर्या देवेंद्र बारटक्के
हिने खेलो इंडिया खेलो युथ गेम २०२२(बॉक्सिंग) या स्पर्धेत ५४ते५७ या गटात खेळ करत महाराष्ट्रास ब्रॉंज मेडल मिळवुन दिल्या बद्दल तिचे हार्दिक अभिनंदन.