वैजापूर रायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत रमाई योजने अंतर्गत घरकुलाच्या लाभार्थ्यांचे चेक थांबवले यात विरोधकांनी चुकीची माहिती देऊन प्रशासनास चेक रोखण्यास भाग पाडले.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक:9022552792

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
वैजापूर रायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत रमाई योजनेअंतर्गत घरकुलाच्या लाभार्थ्यांचे चेक थांबवले यात विरोधकांनी चुकीची माहिती देऊन प्रशासनास चेक रोखण्यास भाग पाडले.
ग्रुप ग्रामपंचायत रायगाव येथील रमाई आवास योजनेचे घरकुलचे लाभार्थी श्री अण्णा कारभारी झाल्टे ग्रामपंचायतच्या पत्रा नुसार बांधकाम केले.दिनांक 08/08/ 2023 रोजी विरोधी पार्टीच्या लोकांनी उपोषण केले असून या जागेशी त्यांचा कुठलाही संबंध नसताना त्यांनी वैयक्तिक त्रास देण्याच्या हेतूने उपोषणस बसवले.त्यांना चहुबाजूने जाण्यासाठी रस्ता असताना पर्याय रस्ता असताना वैयक्तिक त्रास देण्याचे उद्देशाने विरोधी पार्टी तील काही गावकरी मंडळींनी त्यांना समर्थन करून उपोषण बसण्यासाठी उत्साहीत केले. रामहरी कारभारी शेलार अजय कारभारी शेलार 144 कलमानुसार जमाबंदी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.अंतर्गत पोलीस स्टेशनला सागर संजय झाल्टे, म्हसु कचरू पवार, यांना जाण्यासाठी येण्यासाठी2020 यावर्षी ग्रामपंचायत पेवर ब्लॉक बसवून देण्यात आले आहे.