ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
अहिल्यानगर:-जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आ.शिवाजीराव कर्डीले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्याचे केले आयोजन
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
अहिल्यानगर
जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आ.शिवाजीराव कर्डीले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन अहिल्यानगर येथे केले होते.
समारंभास विधान परिषदेचे सभापती ना राम शिंदे जी. जलसंपदा मंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील, डॉ सुजय दादा विखे पाटील,आ.मोनिका राजळे,आ संग्राम जगताप,आ काशिनाथ दाते, आ.अमोल खताळ, आ विठ्ठलराव लंघे, आ.विक्रम सिंह पाचपुते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन