क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापुरःवाळुज महानगर मध्ये घरासमोरून दुचाकी चोरीला.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
गंगापुरःवाळुज महानगरमध्ये घरासमोरून दुचाकी चोरीला.अज्ञात चोरट्यांनी सिडको वाळुज महानगर एक मधुन दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.संदीप म्हस्के राहणार सिध्दि रेसिडेन्सी सिडको वाळुज महानगर एक.संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक MH38AC9170 ही घरा समोर पार्किग मध्ये उभी केली होती.मध्य रात्री नंतर चोरट्यांनी सदरील दुचाकी चोरून नेली. वाळुज MIDC पोलिस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली.