आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-वंध्यत्व निवारण व उपचारांसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

वंध्यत्व निवारण व उपचारांसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर.
पिंपरी, दि. 3 (शफिक शेख) :- पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयमधील डी. पी. यु. आय. व्ही. एफ. आणि एन्डोस्कोपी सेंटरच्यावतीने वंध्यत्व (वांझपणा) निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन येत्या रविवारी दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मार्गदर्शन वंध्यत्वरोग तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल.
वंध्यत्वाने ग्रस्त महिला व पुरुष यांनी वंध्यत्व निवारण व उपचारांसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी या शिबिराचे आयोजन करण्यात येईल. हे शिबीर डी. पी. यु. आय. व्ही. एफ. आणि एन्डोस्कोपी सेंटर, ७ वा मजला हायटेक बिल्डिंग, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी पुणे येथे होत आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरिता संपर्क क्र. ०२० ६७११६४४१ / ७६२०५९८८६७ वर संवाद साधू शकता.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button