वैजापूरःजांबरखेडा गावात चारा खात असताना अचानक खाली पडून गायीचा मुत्यू.
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे औरंगाबाद:-9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वैजापूरःजांबरखेडा गावात चारा खात असताना अचानक खाली पडून गायीचा मृत्यू झाला. जनावर सुरू असलेला बिमारीचा प्रदुर्भाव चालूच असल्याचे घटना घडत असतात तसेच जांबरखेडा गावात ही घटना सकाळी 6:00 वाजताच्या सुमारास घडली. जनार्दन बारसे या शेतकऱ्यांने तीन महिन्यापूर्वीच ही गाय 85 हजार रुपयाला रोख रकमेला घेऊन आले होते. सध्याच्या घडीला ही गाय सात महिन्यांची गर्वती होती तसेच गावकरी मंडळी सरपंच सदस्य वैद्यकीय डॉक्टर यांनी येऊन या गाईंचा पंचनामा देखील करण्यात आला त्यानंतर शेतकऱ्यांनी खड्डा घेऊन पूजन करून मूठ माती दिली तिथे उपस्थित असलेले गावकरी मंडळी शेतकरी जनार्दन बारसे, गोपीनाथ बारसे, लक्ष्मण बारसे , तसेच रावसाहेब बारसे, ज्ञानेश्वर बारसे, बाबासाहेब बारसे, सूर्यभान बारसे, रमेश लंबे तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते प्रतिनिधी शिवनाथ चिकणे.