ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव :-भगीरतीबाई भाऊसाहेब तांबे यांचे निधन
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी:-कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042.
लोहगाव( वार्ताहार )राहता तालुक्यातील लोहगाव (तांबे नगर) येथील कै. भगीरतीबाई भाऊसाहेब तांबे( वय ८५) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले .तीन मुली. सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
विलास तांबे व तात्यासाहेब तांबे यांच्या मातोश्री होत .प्रवरानगर येथे अमरधाम मध्ये शोकाकूळ वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळेस मोठ्या जनसमुदाय उपस्थित होता.