आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील शालेय व्यवस्थापन समिती स्थापन.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील शालेय व्यवस्थापन समिती स्थापन.
जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीची अध्यक्षपदी दत्तू दोड व उपाध्यक्षपदी शारदा काळे यांची निवड झाली व सदस्य पदी समाधान काळे गजानन वाघ मिरा लोखंडे अजु कुहाडे योगति तायडे गंजीधर सोनवणे सीमा सोनवणे समाधान काळे देविदास जाधव अंगणवाडी सेविका लताबाई गुप्ता ग्रामपंचायत सदस्य दुर्गाबाई मेटे मुख्याध्यापक गजानन डव्हाळे सर वाडकर सर व खरात सर यांनी , मनोगत व्यक्त केलं.