ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
संगमनेर:-बबनराव मुर्तडक यांचे निधन.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
लोहगाव(वार्ताहर )संगमनेर तालुक्यातील मिरपुर लोहारे येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी बबनराव जगन्नाथ मुर्तडक (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ. दोन मुले . पत्नी भाचे . भावजाई.सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी संगमनेर. राहाता .तालुक्यातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते .बबनराव मुर्तडक यांचा तालुक्यात मोठा चाहता वर्ग होता. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्या वर्गात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर मिरपुर लोहारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळेस अनेकांनी बबनराव मूर्तडक यांच्या बद्दल अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनातील अनेक आठवणी याप्रसंगी व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाने मिरपुर लोहारे येथेअनेकाचे डोळे पहाणावले झाला किशोर बबनराव मुर्तडक व अनिल बबनराव मुर्तडक यांचे ते वडील होत.