आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगाव:-पोवाडा हा माझा प्राण आहे. शाहीर किशोर सासवडे.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

लोहगाव (वार्ताहर ) कोडीराम नेहे
प्रेस क्लब प्रवरेच्या वतीने
आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे  औचित्य साधुन    शाहीर किशोर सुदामराव सासवडे यांना 2022 त 2023 या सालामधील प्रेस क्लब प्रवरेच्या  वतीने  सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना शाहीर किशोर सासवडे म्हणाले की माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला  ह्या पुरस्कारा मुळे माझ्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. माझी जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या कलेवर आपले प्रेम असले पाहिजे .पोवाडा हा माझा प्राण आहे काळाच्या ओघात  पोवाड्यामध्ये  अनेक बदल झाले. परंतु मी पोवाड्यामध्ये बदल करणार नाही  . पोवाडा  मी जिवंत ठेवणार आहे  पोवाड्या मधून समाज जागृतीचे  व  समाजाला दिशा देण्याचे काम होत असते. प्रेस क्लब प्रवरेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button