ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संगमनेर:-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ.श्री भागवजी कराड साहेब यांचे ८ जानेवारी २०२३ रोजी मिरपुर लोहारे येथे भव्य नागरी सत्कार.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

संगमनेर (वार्ताहर )

संगमनेर तालुक्यातील मिरपुर लोहारे येथील अखिल वंजारी समाजाची आराध्य दैवत आद्य संत श्री समर्थ आवजीनाथ महाराजांच्या दरबारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारत सरकार ना. डॉ. श्री भागवतजी कराड यांचे रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी चार वाजता श्री समर्थ आवजीनाथ बाबा मंदिर येथे दर्शनासाठी येत आहे त्यानिमित्त त्यांचा समस्त वंजारी समाजाच्या वतीने भव्य नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी हजाराच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री आवजीनाथ बाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत रामभाऊ करपे व सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button