
खटाव तालुक्यातील 69 गावच्या मिळकत पत्रिका तयार____राजेंद्र गोळे मायनी प्रतिनिधी___ खटाव तालुक्यातील 81 गावांपैकी 69 गाव गावाच्या मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड)डो्न सर्वे द्वारे तयार झाले असून त्या मिळकत पत्रिका नागरिकांना ई महा भूमि वर ऑनलाइन उपलब्ध होऊ शकतात नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा भूमी अधीक्षक राजेंद्र गोळे यांनी दैनिक तरुण भारत शी बोलताना केले अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की पूर्वी मोजणीची कामे लवकर होत नव्हती मोजणी चा काळ तीन ते पाच वर्षे असा असायचा आता मात्र सॅटॅलाइट रोवर मशीन मुळे मोजणीचे काम कमीत कमी वेळात म्हणजे अर्ध्या तासात होत असते म्हणजे आत रोवर सॅटॅलाइट ची मोजणी असल्याने मोजणी प्रकरणे ताबडतोब निकाली लागतात आणि नागरिकांचा वेळ ही वाचतो नवीन यंत्रणेमुळे नागरिकांचा वेळ व मनस्ताप वाचणार आहे असे राजेंद्र गोळे व शिरस्तेदार तीकोने साहेब यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले