आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-नूर फिरोज मुजावर याच्या वाढदिवसानिमित्त कराडकरांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध लोकार्पण सोहळा उद्या संपन्न होणार.
प्रतिनिधी अन्सार मुल्ला कराड:-7020583088

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कराड :-प्रतिनिधी दिनांक:- 11/12/2022.
नूर फिरोज मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त कराडकरांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करत आहोत. त्याचा लोकापर्ण सोहळा 11 डिसेंबर 2022 रोजी शनिवार पेठ आजाद मोहल्ला मिरजकर हॉस्पिटल जवळ कराड येथे आयोजित करण्यात आला आहे. वेळ संध्याकाळी 6.30 वाजता घेण्यात आली आहे.