ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पनवेल:-कामोठे चे प्रवेशद्वार ….आंधारातून प्रकाशाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश.
प्रतिनिधी कुंदा भोपी कामोठे:-8689946799

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण 8208717483.
कामोठे चे प्रवेशद्वार ….आंधारातून प्रकाशाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश.
आपल्या सर्वांच्या पाठ पुराव्या मुळे पनवेल महानगर पालिके तर्फे कामोठे ब्रिज खालील दिवे चालू करण्यात आले आहेत 🙏🏻
महापालिका व विद्युत विभाग यांचे आभार🙏🏻
आपला नम्र
अनंत वारे
उपाध्यक्ष – कामोठे शहर
राष्ट्रवादी काँग्रेस