कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
औरंगाबादः राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव 2023 वर्षे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे यांची कार्यक्रमाला हजेरी.
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे औरंगाबाद शहर:9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
औरंगाबादः राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव 2023 वर्षे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे यांची कार्यक्रमाला हजेरी.
आमदार-अब्दुल सत्तार याच्या सहाय्याने कृषी प्रदर्शन उमेद अभियान, सहाय्यक कृषी प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, कृषी औजारे ,औषधे,शेती निगडित ,सर्व प्रकारचे,बी-बियाने व त्याच्या जाती जाणुन घेण्यासाठी 10दिवसाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.तेथे उपस्थित असलेल्या,CRP-विजया वाणी,कृषी सखी-दिपाली जाधव, ग्रामसंघाच्या अध्यक्ष-अर्चना जाधव, तसेच अजंना इंगळे, मिरा मगर,निर्मला करडक, सविता इंगळे, संगीता इंगळे, वैशाली इंगळे व शकील शेख उपस्थित होते.प्रतिनिधी शिवनाथ चिकणे 9890949872