क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-किरकोळ कारणावरून खामगाव येथे सुरी व काठीने मारहाण परस्परविरोधी तक्रार दाखल.

प्रतिनिधी शुभम भापकर फलटण:-7972521412

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

किरकोळ कारणावरून खामगाव येथे सुरी व काठीने मारहाण परस्परविरोधी तक्रार दाखल.
प्रतिनिधी शुभम भापकर
खामगाव तालुका फलटण येथे किरकोळ करण्यावरून सुरी व काठी दगडाने केल्याप्रकरणी दोन गटात परस्परविरोधी तक्रार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली असून तिथून मिळालेल्या अधिक माहिती नुसार पठाण वस्ती खामगाव येथील फिर्यादी सुरेया दस्तगीर पठाण यांनी सलीम बाबू पठाण,इनताज सलीम पठाण,सुजाण अरबाज पठाण,शेनाज सलीम पठाण व उमेरा सलीम पठाण यांनी आमच्या विरोधात तक्रार पोलिस ठाण्यात का केली या करण्यावरून कुऱ्हाड व दगडाने मारहाण केली फिर्यादी दिली असून दुसऱ्या फिर्यादीत इंताज सलीम पठाण यांनी सूरेया दस्तगीर पठाण,अरबाज दस्तगीर पठाण,दस्तगीर बाबू पठाण यांच्या विरोधात तक्रार दिली असून घराजवळील मोकळा जागेत जळन का टाकले याची विचारणा केली असता वरील सशयिंतानी सुरी व काठीने मारहाण केलेली फिर्याद दिली आहे गुन्हाचा अधिक तपास पोलिस हवालदार हांगे व सहाय्यक पोलीस फौजदार यादव करीत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button