सातारा:-गाथा नवनाथांची या लोकप्रिय मालिकेत सातारा (नूने ) गावचे कलाकार नितीन कुर्लेकर.
प्रतिनिधी:-संदीप जाधव:-9869155925

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मंगळवार दि.27 सातारा ( नूने )= गाथा नवनाथांची या लोकप्रिय मालिकेत सातारा (नूने ) गावचे कलाकार नितीन कुर्लेकर. सद्या सोनी मराठीवर चालू असलेलि गाथा नवनाथांची ही मराठी मालिका खूप सुंदर रित्या लोक प्रिय होत आहे. त्या मालिकेचे प्रोडूसर… संतोष अयाचित हे आहेत त्यांना नेतृत्ता खाली ही मालिका चालत आहे.. या महिलिकेचे लेखन सुद्धा त्यांनीच केलेलं आहे.. व डायरेक्शन .. अविनाश वाघमारे हे करत आहे . नितीन दळेकर – प्रॉडकशन हेड हे ही उत्तम रित्या आपले काम बजावत आहेत या मालेकी मध्ये नव नाथाच्या कथेचे सादरीकरण होत आहे … या मध्ये आपल्या साताऱ्याचा कलाकार नितिन कुर्लेकर सद्या आपली कला चांगल्या रीतीने सदर करत आहे .. त्यांचाच सोबत दोन अलिबाग मधील कलाकार सुजित पाटील व गौरंगी शेवडे ,पाटील व दक्षता जाधव सुद्धा चांगली भूमिका करून आपली कला दाखवत आहे.