(क्रीडा) कोची – सॅम करण आयपीएल मधला सगळ्यात महागडा खेळाडू (18.50 कोटी),केमरून ग्रीन, बेन स्टोक्स वरही पैशाचा वर्षाव.
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
(क्रीडा) कोची – सॅम करण आयपीएल मधला सगळ्यात महागडा खेळाडू (18.50 कोटी),केमरून ग्रीन, बेन स्टोक्स वरही पैशाचा वर्षाव.
आयपीएल 2023 साठी कोची येथे झालेल्या मिनी ऑप्शन मध्ये पंजाब किंग्स ने सॅम करण वर 18.50 कोटींची बोली लावत आयपीएल मधील सर्वात महाग खेळाडू विकत घेतला आहे. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी होते आणि 10 फ्रँचायझींसह एकूण 87 जागा रिक्त होत्या. तर मुंबई इंडियन्सने केमरून ग्रीन साठी 17.50 कोटी, आणि चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टॉक्स साठी 16.25 कोटी रुपये मोजले..
यानंतर अनुक्रमे लखनऊ ने निकोलस पुरण 16 कोटी, हैदराबाद संघाने हॅरी ब्रुक साठी 13.25 कोटी व मयंक अग्रवाल 8.25 कोटी, गुजरात संघाने शिवम मावी साठी 6 कोटी, राजस्थान ने जेसन होल्डर साठी 5.75 कोटी, दिल्लीने मुकेश कुमार साठी 5.50 कोटी, आणि हैदराबादने हॅन्ड्री क्लासेस साठी 5.25 कोटी मोजले.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)