ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-फलटण येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

ब्रेकिंग न्युज
फलटण येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात, पुलावरून गाडी 50 फूट खाली गेली. अपघातात गोरे गंभीर जखमी पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे तीन ते पाच च्या सुमारास अपघात झालेले समजते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button