क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजिंठा:-मुले पळविणारी टोळी नसुन ती अफवा आहे.

प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद :-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

मुले पळविणारी टोळी नसुन ती अफवा आहे.

मुले पळवणारी कोणत्याही प्रकारची टोळी नसून फक्त अफवा पसरल्या जात आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले कि सध्या सोशल मीडियावर मुले पळवणारी टोळी बाबत अफवा पसरविण्यात येत आहे. सदरच्या हा अफवा अजून कोणतीही टोळी मुले पळवणारी आपल्या पोलीस  हद्दीत  नाही. दरम्यान कोणाही अफवा वर विश्र्वास ठेवू नये , किंवा गावात येणारे भिक्षेकरी साधु. जोतिषि .व इतर फेरीवाले यांच्यावर अविश्र्वास दाखवून त्याना मारहाण करणे. हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे .अशा प्रकारची कोणतीही कूत्य कोणीही करू नये.कोणत्याही बाबतीत कोणतीही संशय आल्यास गावतील पोलीस पाटील.तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच आपले बीट अंमलदार किंवा पोलीस स्टेशनला संपर्क साधुन माहिती द्यावी. परतु कायदा कोणीही हातात घेऊ नये .असे अजिंठा, पोलीस स्टेशनच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे. पालकांसाठी महत्वाची सूचना देण्यात आली आहे का.आपले अल्पवयीन पाल्य शाळेत जाण्यासाठी किंवा इतर कोठेही एकटे पाठवू नका. त्यांना सदर ठिकाणी सोडण्यासाठी ऑटो किंवा बस यांच्या चालकांची फोटो सह संपूर्ण माहिती आपल्याकडे ठेवूने आवश्यक आहे. आपल्या पाल्याला जबाबदारी ने संबंधित ठिकाणीच  व्यवस्थित सोडत असल्साची वांरवार खात्री करावी. कोणावरही प्रमाणा पेक्षा विश्र्वास जास्त ठेवणे योग्य ठरणार नाही.  पोलिस स्टेशनच्या वतीने कळविण्यात येत आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button