सातारा येथे 25 रोजी राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सातारा येथे 25 रोजी राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन. मायणी प्रतिनिधी__सातारा येथील संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ यांच्या विद्यमाने दिनांक 25 रोजी रविवारी राज्यस्तरीय एक दिवशीय ज्योतिष अधिवेशन व पदवीदान समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ज्योतिषाचार्य डॉक्टर विकास खिलारे यांनी दिली या अधिवेशनाचे उद्घाटन माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून या अधिवेशनाला नंदकिशोर जकातदार बाळकृष्ण कुंभार सिद्धी पवार सभापती बांधकाम तसेच कुलगुरू एडवोकेट मालती शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या अधिवेशनात सकाळच्या सत्रात पंडित विजयकुमार जकातदार ज्योतिषशास्त्राची उपयुक्तता व मर्यादा सौ आरती घाटपांडे नोकरी योग पल्लवी चव्हाण शिक्षण योग या विषयावर व्याख्याने होणार आहे तरी दुपारच्या सत्रात प्रिया मालवणकर अध्यात्म व ज्योतिष सचिन बेहेरे वास्तु व धनयोग
श्री प्रसन्न मुळे पत्रिका कशी पहावी याविषयी दर्जेदार व्याख्याने होणार
आहेत तरी ज्योतिष प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास खिलारे यांनी केलेले आहे