क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश

ऑस्ट्रेलिया BBL:- BBLT20: बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरचा लाजिरवाणा विक्रम, संपूर्ण संघ अवघ्या 15 धावांमध्ये गारद.

प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)

क्रीडा (ऑस्ट्रेलिया BBL) – BBLT20: बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरचा लाजिरवाणा विक्रम, संपूर्ण संघ अवघ्या 15 धावांमध्ये गारद.
ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असणाऱ्या BBLT20 मध्ये शुक्रवारी सिडनी थंडर आणि अँडलेड स्ट्रायकर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात सिडनी थंडर्सचा संघ अवघ्या 15 धावा करून सिडनीचा संघ बाद झाला. टी-20 इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
सामन्यात अँडलेड स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावून 139 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना सिडनी च्या 5 खेळाडूंना खातेही उघडता आले नाही, संपूर्ण संघ अवघ्या 5.5 षटकांत 15 धावांमध्ये बाद झाला. अँडलेड कडून हेनरी था्रनस्टोन ने 5 व वेस आगर ने 4 बळी घेतले.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button