क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश
कतार:-क्रीडा (कतार विश्वचषक 2022) :: – फ्रान्सने मोरोक्कोवर 2-0 ने केली मात, अर्जेंटिनासोबत फायनल लढत….
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
क्रीडा (कतार विश्वचषक 2022) :: – फ्रान्सने मोरोक्कोवर 2-0 ने केली मात, अर्जेंटिनासोबत फायनल लढत….
फ्रान्सने मोरोक्कोचे कतारमधील स्वप्न संपुष्टात आणले . गुरुवारी अल बायत स्टेडियमवर झालेल्या फिफा विश्वचषक २०२२ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत फ्रान्सने फर्नांडेझ च्या 5 व्या मिनिटाला व कोलो 79 व्या मिनिटाला केलेल्या गोल च्या जोरावर मोरोक्कोवर २-० अशी मात केली. 2002 मध्ये ब्राझीलनंतर सलग फायनलमध्ये पोहोचणारा फ्रान्स पहिला गतविजेता ठरला.
विश्वचषका चा अंतिम सामन्यात अर्जेन्टिना च्या मेस्सी आणि फ्रान्स च्या मबापे ची लढत लक्षवेधी ठरणार आहे….
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)