क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

सातारा:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिरगावचा कलाकार आयुष विजय चव्हाण याची गगण भरारी.

पत्रकार रईस शेख

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार रईस शेख

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिरगावचा कलाकार
आयुष विजय चव्हाण
याची गगण भरारी.

टाइटन eye plus तर्फे आयोजित ऑल इंडिया ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये संपूर्ण भारतातून पहिल्या 10 मध्ये निवड झाल्याबद्दल सगळीकडून कौतुक.

कला जगणारा कलाकार.

त्याबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे ,सर्व मार्गदर्शक यांचे खुप खुप अभिनंदन करण्यात आले.
त्याच्या यशाबद्दल त्याचे मा.गटाशिक्षणाधिकारी श्री.महामुनी साहेब, मा. विस्तार अधिकारी श्री.वाळेकर साहेब ,श्री.मेमाने साहेब,मा.केंद्रप्रमुख सौ. भांगरे मैडम,शिरगाव शाळेचे मा.मुख्याध्यापक मोरे सर,सर्व शिक्षक वर्ग , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी खुप खुप अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button