क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश
कतार:-क्रीडा – क्रोएशिया वर 3-0 ने मात करत अर्जेन्टिना सहाव्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत.
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
क्रीडा – क्रोएशिया वर 3-0 ने मात करत अर्जेन्टिना सहाव्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत.
( कतार ) — लियोनेल मेस्सी व अल्वारेज च्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाने क्रोएशिया चा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.सामन्याच्या 34 व्या मिनिटाला लियोनेल मेस्सी ने पेनल्टी वर, अल्वारेज ने सामन्याच्या 39 व्या व 69 व्या मिनिटाला गोल करत अर्जेन्टिना ला एकतर्फी विजय मिळवून दिला. आणि आता अंतिम फेरीत त्याचा सामना याच मैदानावर गतविजेता फ्रान्स किंवा मोरोक्कोशी १८ डिसेंबर रोजी होईल.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)