क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-शिरगाव-यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव येथील विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय यश.
प्रतिनीधी रईस शेख 9284032952

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरगाव. तालुका -वाई,जिल्हा-सातारा,
यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मधील घवघवित तालुका स्तरीय यश ।
लोकनृत्य मोठा गट प्रथम
लोकनृत्य लहान गट द्वितीय
गितमंच लहान गट तृतीय
गितमंच मोठा गट द्वितीय
बालनाट्य लहान गट प्रथम
क्रीड़ा स्पर्धा-
100 मीटर धावने द्वितीय
बुद्धिबळ-
लहान गट -तृतीय, मोठा गट-द्वितीय.
योगासन-मोठा गट -द्वितीय