क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश
कतार:-FIFA विश्वचषक 2022– मोरोक्कोने बलाढ्य पोर्तुगालला 1-0 ने हरवून उपांत्य फेरी गाठणारे पहिले आफ्रिकन राष्ट्र बनले…
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी सागर पिसाळ.
(क्रीडा)
(कतार) ::FIFA विश्वचषक 2022– मोरोक्कोने बलाढ्य पोर्तुगालला 1-0 ने हरवून उपांत्य फेरी गाठणारे पहिले आफ्रिकन राष्ट्र बनले…
अल थुमामा स्टेडियमवर, उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या हाफच्या 43 व्या मिनिटांत युसेफ एन नेसिरीने गोल केल्याने मोरोक्को पोर्तुगालवर १-० ने आघाडी घेतली ती आघाडी सामन्याच्या 90 मिनिटे आणि उर्वरित अधिकची 8 मिनिटे टिकवून ठेवत, क्रिस्तीयानो रोनाल्डो च्या बलाढ्य पोर्तुगाल संघाला पराभवाचा धक्का दिला….आणि उपांत्य फेरी मध्ये धडक मारली…या विजयाबरोबरच फुटबॉल विश्वचषक सामन्यात उपांत्य फेरी गाठणारे पाहिले आफ्रिकन राष्ट्र बनले…
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)