नवी मुंबई:-स्व.डॉ.पतंगरावजी कदम साहेब याच्या जयंती निमित्त आणि डॉ विश्वजीत कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष शिबीर.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
स्व.डॉ.पतंगरावजी कदम साहेब याच्या जयंती निमित्त आणि डॉ विश्वजीत कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष शिबीर.
नवी मुंबई
डॉ.पतंगरवजी कदम साहेब संचालक भारती विद्यापीठ यांच्या ८० व्यां जयंतीनिमित्त आणि डॉ विश्वजीत कदम (बाळासाहेब) याच्या वाढदिवासानिमित्य भरती विद्यापीठ परिचारिका महाविद्यालय एनएसएस संघातर्फे वयोवृध्यासठी दंत शिबिर,शंतीवन नेरे
तसेच
वाकडी गाव येथे महिलांच्या आरोग्यासाठी जनजागृती करण्यात आली.ह्यामध्ये प्रमुखाने महिलांसाठी आरोग्य तपासणीमध्ये रक्तदाब, सुगर टेस्ट, ई. सी. जी, पेपस्मिर ह्यासरख्या नामांकित तपासणी व कर्करोग- स्थन व गर्भाची पिशवी,मासिक पाळी मध्ये घ्याची काळजी,ह्या सारख्या विशेष विषयावर पथनाट्य, रोल पले व हेल्थ एदुक्शन द्वारे जनजागृती विशेष पदतीने करण्यात आली..
ह्या शिबरमध्ये भारती विद्यापीठ दंत महाविद्याय,नवी मुंबई, भारती विद्यापीठ मेडीकवर हॉस्पिटल खारघर यांचे मोलेचे सहकार्य भेटले..
ह्या शिबिरामध्ये भारती विद्यापीठ परिचारिका महाविद्यालयाचे प्राचर्या डॉ वैशाली जाधव यांच्या मार्गदरशनाखाली आणि एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी वैभवकुमार पोवार ,स्मिता रेवणकर,सायली शेटे, डॉ . इशिता गुप्ता, डॉ.सुयोग ,शंतीवन आश्रम चे सचिव विनायक शिंदे व वाकडी गावचे सरपंच कुदा पवार,उपसरपंच निता पाटील,ग्रामसेवेक सचिन पाटील याचे मोलाचे सहकार्य लाभले.
अंदाजे 70-80 गावकरी व 40 वयोवृध्द नागरिकांनी या शिबिर चा लाभ घेतला.
सर्व गावकरी आणि आश्रम चे सहकारी यांनी भारती विद्यापीठ परिचारीका विद्यालाचे प्रचार्या डॉ. वैशाली जाधव व कार्यक्रम अधिकारी वैभवकुमार पोवार यांचे विशेष कौतुक करण्यात आले..