आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नवी मुंबई:-जयश्री चारिटेबल ट्रस्ट संचालित ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि जुनिअर कॉलेज व ग्लोबल एव्हिएशन अकॅडमि खारघर ,नवी मुंबई चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
इवलेसे रोप लवियेलें द्वारी ।
त्याचा वेलू गेला गगणावरी ।।१।।
जयश्री चारिटेबल ट्रस्ट संचालित ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि जुनिअर कॉलेज व ग्लोबल एव्हिएशन अकॅडमि खारघर ,नवी मुंबई चे वार्षिक स्नेह संमेलन १ फेब्रुवारी २०२४ रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे थाटामाटात व नियोजनबद्ध पार पडला,
जयश्री चारिटेबल ट्रस्ट संचालक श्री सुरज म्हात्रे सर ह्यांनी खूप मेहनतीने व संघर्षने हे शैक्षणिक संस्था उभारली, त्यांचा ह्या कार्यास त्यांच्या मातोश्री गं भा जयश्रीताई व त्यांची पत्नी डॉ सौ कल्याणी म्हात्रे ह्यांनी जिकरीने साथ दिली,प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र ह्यांनी शून्यातून विश्व कसे उभारले आहे ह्याचे हे जिवंत उदहारण समाजाला प्रेरणादायी ठरेल. मी आणि माझी पत्नी तेजस्वी, म्हात्रे परिवारास पुढील वाटचालीस हार्दिक,साईमय शुभेच्या💐💐