कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-रेसिडुय फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन च्या राहाता तालुकाध्यक्ष पदी अक्षय चेचरे यांची निवड.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
रेसिडुय फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन ,(रोमिफ इंडिया) च्या सन २०२२ च्या कार्यकारिणीची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून
अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुकाध्यक्षपदी युवा कृषी विक्रेते गुरुकृपा अग्रो सर्विसेस लोहगावचे संचालक श्री अक्षय बाबासाहेब पाटील चेचरे यांची नुकतीच निवड झाली असून या निवडीचा संपूर्ण जिल्ह्यातून तसेच प्रवरा परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे कारण पहिल्यांदाच एक युवा कृषी विक्रेता रोमिफ इंडियाच्या तालुकाध्यक्षपदी विराजमान होत असून संपूर्ण कृषी क्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे श्री अक्षय चेचरे यांची नेहमीच नवनवीन शेती विषयी प्रात्यक्षिक करण्यात ते अग्रगण्य असतात याप्रसंगी संपूर्ण लोहगावचे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे तसेच विविध कंपनी प्रतिनिधी यांनीही अक्षय यांना शुभेच्छा दिल्या आहे श्री अनिल लक्ष्मण पाटील हारदे ट्रिबोनिक्स अँग्री सेल्स मॅनेजर
श्री प्रशांत पोपटराव उंबरकर व्यंकटेश्वरा स्पेशलिटी फर्टीलायझर चे महाराष्ट्र मॅनेजर
श्री कैलास दिवटे पाटील
तसेच प्रीव्ही कंपनीचे प्रतिनिधी सतीश शिंदे यांनीही त्यांचे कौतुक केले आहे