ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड उत्तर : _सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव:-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

कराड उत्तर : _सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री (सातारा व ठाणे जिल्हा) मा.ना.श्री शंभूराज देसाई साहेब यांना वाढदिवसानिमित्त कराड उत्तर भाजपचे नेते, वर्धन ऍग्रोचे चेअरमन मा.श्री.धैर्यशीलदादा कदम यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सातारा जि.प.सदस्य मा.श्री भिमरावकाका पाटील, रहिमतपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मा.श्री.संपतराव माने, वर्धन ऍग्रोचे कार्यकारी संचालक मा.श्री.विक्रमबाबा कदम,मा.जि.प.सदस्य मा.श्री.सागर शिवदास, पं.स.सदस्य विकास राऊत , तात्यासाहेब साबळे , वर्धन ऍग्रोचे संचालक दत्तात्रय साळुंखे,शैलेश चव्हाण, सुदाम दीक्षित,अविनाश साळुंखे,यशवंत चव्हाण,सतीश सोलापुरे,वाठार गावचे सरपंच सुनिल कांबळे,लखन साळुंखे, शंकर गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, प्रभाकर गायकवाड, पंकज पवार व कराड उत्तर मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button