बेंगलोर:-आमदार जयकुमार गोरे यांची बेंगलोर येथील जे पी ग्रुपला भेट.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
हेडिंग-
आमदार जयकुमार गोरे यांची बेंगलोर येथील जे पी ग्रुपला भेट.
सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व मान खटाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे यांनी बेंगलोर येथील जे पी ग्रुपला सदिच्छा भेट दिली.यावेळी जे पी ग्रुप बेंगलोर यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी आमचा हाकाचा आमचा आमदार आज आमच्याकडे आला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदीत आहोत असे भास्कर शेठ चव्हाण यांनी मत व्यक्त केले.यावेळी भास्कर शेठ चव्हाण, सोमनाथ शेठ माने,बापुशेठ पिसाळ, गणेश शेठ पवार, राहुल शेठ सुर्यवंशी, सतिश शेठ कदम,विजय शितोळे, राजेंद्र देशमुख, विशाल बागल, उपस्थित होते.आमदार जयकुमार गोरे म्हणाले बेंगलोर येथे आज माजी माणस मला भेटली खुप आनंद झाला,आपले प्रेम असेच कायम ठेवा, माझ्याकडून तुमच्या काही अपेक्षा असतील तर एक भाऊ म्हणून हाक्काने सांगा.परत कधीही बोलवा मी नक्की येईन.अशा शब्दात आनंद व्यक्त केला.यावेळी सातारा जिल्ह्यातील जयकुमार गोरे यांचे मित्र मंडळी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.