आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

छ.संभाजीनगर:-माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन.

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

RPS STAR NEWS

माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन.

आंबेडकर चळवळीतील ढाण्या वाघ, नामांतर प्रणेता, संघर्ष नायक, धगधगता ज्वालामुखी, भीम योद्धा,…. गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड.

आपणास कळविताना अत्यंत दुःख होत आहे की पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, नामांतर प्रणेते, आंबेडकर चळवळीतील आग्रगण्य नाव, चळवळीचे पितामह, माजी परिवहन मंत्री मा. गंगाधरजी गाडे साहेब यांचे दिनांक 04/05/2024 रोजी पहाटे 4.00 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील एशियन हॉस्पिटल या ठिकाणी शर्यतीचे उपचार चालू होते परंतु उपचारास प्रतिसाद न देता त्यांची प्राणज्योत दिनांक 04/05/2024 रोजी शनिवार या दिवशी मावळली. असा नेता पुन्हा होणे नाही. अशा या दृढ नेत्यास माझा अखेरचा निळा सलाम… त्यांचा मृत्यदेह दर्शनासाठी पक्ष कार्यालय उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी दिनांक 05/05/2024 रोज रविवार या दिवशी दुपारी ठीक 12.00 ते 5.00 वाजता ठेवण्यात आले आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ठीक 5.00 वाजता नागसेन विद्यालय पीर बाजार उस्मानपुरा छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद या ठिकाणी करण्यात येणार आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button